शालेय शिक्षण

अपडेट्स

वेबसाईटवर नवनवीन माहिती अपडेट होत आहे....

Sunday, January 22, 2023

January 22, 2023

happy republic day | republic day 2023 quotes, wishes, images, wallpaper & speech

 

happy republic day

republic day 2023 quotes, wishes, images, wallpaper & speech

republic day quotes & wishes

happy republic day
happy republic day

India is going to celebrate 73d republic day. On 26 January the constitution came into effect in 1950. The Republic day is the mark of the Indian Republic. So people are finding Happy Republic Day wishes to wish on Republic Day to everyone.

In this post we are going to talk about the best republic Day wishes, Hearth Touching quotes for Republic Day, Happy Republic Day Quotes and Speech on republic day.  India will celebrate its 73rd Republic Day on January 26 to mark the date on which the Constitution came into effect in 1950.

Hearth Touching quotes for Republic Day

The Hearth Touching Republic Day is given below. On Happy Republic Day 2023 Let’s recall the true heroes of India who sacrificed their lives to give us freedom. By the Given Heart Touching Republic Day Quotes you can give in school, friends, family and Office. Happy Republic Day Wishes, These quotes you can share in WhatsApp and Facebook and in the other social media platforms. These Heart Touching Republic Day Quotes......

Quotes On Republic Day In Hindi

1) हर घर तरंगा, घर घर तिरंगा !
2) लहरेंगा तिरंगा अब सारे आसमान पे,
भारत का नाम होंगा सबकी जुबा पर
Happy republic Day 2023
3) भारत के वीरो को सलाम जिन्होने हमारे देश के लिये बलिदान दिया !
happy republics day 2023
Happy Republic Day!

Quotes On Republic Day In Marathi

1) आराम है हराम

2) ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा.

3) सबसे महान ,सबसे महान

4) मेरा भारत महान

5) इन्कलाब झिंदाबाद ,इन्कलाब झिंदाबाद

6) नको हुकुमशाही,आम्ही स्विकारली लोकशाही.

7) भारतीय संविधानाचा विजय असो.

8) साक्षर जनता,भूषण भारता.

9) एकच नारा,सबसे भारत प्यारा !

10) साक्षर भारत भूषण भारत.

11) सारे जन्हां से अच्छा, हिंदोस्ता हमारा !

12) प्रजासत्ताक दिनाचा विजय असो.

13) जय जवान,जय किसान.

14) वंदे मातरम ! वंदे मातरम !

15) एक दोन तीन चार ,

प्रजासत्ताक भारताचा जयजयकार !

Quotes On Republic Day In ENGLISH

1) Some like Sunday, Some like Monday,
But I like One Day And that is Republic Day.
Wishing you all a very Happy Republic Day 2023!
2) Let us join our hands to protect our nations from all the social evils. happy Republic Day 2023!
3) Join in the glory of the nation and do not forget to thank the soldiers. happy republic day 2023!
4) We have to Be proud that we are an Indian because lucky are those who are born in this great country.
Happy Republic Day 2023.
5)  A thousand salutes to all in this great nation of ours. May we make it become even more prosperous and great.
wish you a very Happy Republic Day 2023!

republic day images & wallpaper

you can download IMAGES & WALLPAPERS

speech for republic day

CLICK HERE

26 जानेवारी विशेष संदेश (message)

भारताचा प्रजासत्ताक (२६ जानेवारी) हा राष्ट्रीय दिन आहे. देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.

हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे आयोजित केले जाते.

भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला. दर वर्षी २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे एक मोठे संचलन आयोजित केले जाते.

हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात.

२६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते. भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात.देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देतात. परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही करतात.
 

Tuesday, January 17, 2023

January 17, 2023

Teacher Transfer 2023 | बदली पात्र शिक्षक (संवर्ग 4 ) महत्वाचे मुद्दे, जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया |

बदली पात्र शिक्षक-संवर्ग 4

जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया

बदली पात्र शिक्षक (संवर्ग 4 ) महत्वाचे मुद्दे-

दिनांक 20 जानेवारी 2023 ला बदली पोर्टलवर बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्याची यादी व पोर्टलवर आपली बदली कुठे झालेली आहे हे समजेल.20 जानेवारी 2023 रोजीच मुख्य कार्यकारी अधिकारी रिक्त पदांच्या याद्या पुन्हा प्रकाशित करतील. बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक 21 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान आपला 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल. 
Video
 
 सदर वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया पार पडली असता दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी उपलब्ध करून देऊ शकतात.

बदली पात्र शिक्षक महत्वाचे मुद्दे-

 बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या जिल्ह्यातील एकूण सेवाजेष्ठतेनुसार करण्यात येतील.  ज्या शिक्षकांना कार्यरत शाळेवर सर्वसाधारण क्षेत्रात सलग पाच वर्ष व कार्यरत क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण होत असतील तर अशा सर्व शिक्षकांचा समावेश बदली पात्र शिक्षकांमध्ये करण्यात येतो.   बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक 21 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान आपला शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल. दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करुन काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा Withdraw करु शकता.मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.

बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरिता चार दिवस

दिलेल्या आहेत त्याकरिता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये.

प्राधान्यक्रम भरताना- 

बदली पात्र शिक्षकांनी खालील लिंकला क्लिक करावे.
 
 
वरील लिंकला क्लिक  केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP  टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे.
 
 सदर ही पोस्ट विन्सिन कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व जीआरच्या आधारे तयार केलेली आहे या मताशी आपण सहमत असालच असं सांगता येणार नाही. 
संवर्ग 4
बदली पात्र शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावे ? सविस्तर माहिती-
 
 
संवर्ग 3
संवर्ग 3 बदली अधिकार पात्र शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावे ? सविस्तर माहिती- 
 
संवर्ग 2 
 विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम कसे भरावे ? सविस्तर माहिती- 
 
संवर्ग 1
विशेष संवर्ग भाग १ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम कसे भरावे ? सविस्तर माहिती
 
  


Saturday, January 14, 2023

January 14, 2023

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली वर्षभराच्या कामकाजाची दिनदर्शिका | शिक्षण आयुक्तालय | दिनदर्शिका 2023 pdf

 शिक्षण आयुक्तालय दिनदर्शिका 2023 pdf
एक लाख नऊ हजाटांपेक्षा अधिक शाळांचा आणि हजारो कर्मचाऱ्यांचा कारभार पाहणाऱ्या, 
महिनो महिने कामांची रेलचेल असणाऱ्या शिक्षण खात्याचा व्याप प्रचंड मोठा आहे. 
त्यामुळेच येथे कामे अडून राहण्याचे प्रकार घडतात. परंतु आता शिक्षण खात्यात काम घेऊन येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला वाट पाहत बसण्याची गरज नाही.
कारण, येत्या वर्षभरात कोणत्या दिवशी कोणते काम, कोणत्या वेळी आणि कुणामार्फत होणार आहे, याचे तारीखवार नियोजन करण्यात आले आहे. 
त्यासाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या संकल्पनेतून 12 महिन्यांच्या कामकाजाची "दिशादर्शिका तयार करण्यात आली आहे.
एखाद्या कॅलेंडरसारखी शिक्षण विभागाची ही दिशादर्शिका आहे. त्यात शिक्षण आयुक्तांपासून तर 36 जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत कोणी कोणते काम कोणत्या दिवशी करावे, याचे नियोजन देण्यात आले आहे. 
त्यामुळे पुढील वर्षभर शिक्षण विभागातील कोणत्याही स्तरावटील अधिकाऱ्याला आपल्या जबाबदारीपासून हात झटकणे अशक्य होणार आहे.

बुधवार आणि गुरुवार अधिकारी पाहणार शाळा-
प्रत्येक बुधवार आणि गुरुवार हा क्षेत्र भेटीसाठी निश्चित करण्यात आला आहे. या दोन दिवसांत प्रत्येक जिल्ह्यातील दुर्गम तसेच उपक्रमशील शाळांना अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहेत. शिक्षण खात्याने आता शिक्षणगाथा हे त्रैमासिक सुरू केले आहे. 
पहिल्या अंकातच वर्धा, अहमदनगर, हिंगोली, सातारा आदी जिल्ह्यांतील शिक्षकांना आपल्या विविध उपक्रमांची गाथा लिहिण्याची संधी देण्यात आली आहे.

शिक्षण आयुक्तालय दिशादर्शिकेचे स्वरूप-
या दिशादर्शिकेत अगदी सुरुवातीला शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध बारा प्रकारच्या योजनांची माहिती दिली आहे. तसेच प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

दिशादर्शिकेत प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांची कामे-

प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांची कामे वेगवेगळ्या रंगांत नमूद करण्यात आली आहेत. आयुक्तांची लाल, प्राथमिक शिक्षण संचालकांची निळ्या, माध्यमिक शिक्षण संचालकांची काळ्या, योजना शिक्षण संचालकांची जांभळ्या रंगात देण्यात आली आहेत. 

राज्यातील आठही विभागीय शिक्षण उपसंचालकांची कामे तांबड्या रंगात, 36 जिल्ह्यांमधील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची कामे हिरव्या रंगात आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याची गुलाबी रंगात व योजना शिक्षणाधिकाऱ्यांची कामे करड्या रंगात नमूद केली आहेत.
दिनदर्शिका 2023 pdf Download

Tuesday, July 26, 2022

July 26, 2022

सेतू अभ्यास पूर्व व उत्तर चाचणी | SETU QUESTION PAPER

July 26, 2022

विद्या प्रवेश कार्यक्रम, 1ली कृतीपत्रिका PDF

विद्या प्रवेश,1ली


1ली, वर्ष 2022-2023

कृतीपत्रिका कार्यक्रम

दिवस 1 ते 46 दिवसांचा विद्या प्रवेश कार्यक्रम

अ.क्र.

दिवस 

डाऊनलोड 

1

दिवस 1

क्लिक करा

2

दिवस 2

क्लिक करा

3

दिवस 3

क्लिक करा

4

दिवस 4

क्लिक करा

5

दिवस 5

क्लिक करा

6

दिवस 6

क्लिक करा

7

दिवस 7

क्लिक करा

8

दिवस 8

क्लिक करा

9

दिवस 9

क्लिक करा

10

दिवस 10

क्लिक करा

11

दिवस 11

क्लिक करा

12

दिवस 12

क्लिक करा

13

दिवस 13

क्लिक करा

14

दिवस 14

क्लिक करा

15

दिवस 15

क्लिक करा

16

दिवस 16

क्लिक करा

17

दिवस 17

क्लिक करा

18

दिवस 18

क्लिक करा

19

दिवस 19

क्लिक करा

20

दिवस 20

क्लिक करा

21

दिवस 21

क्लिक करा

22

दिवस 22

क्लिक करा

23

दिवस 23

क्लिक करा

24

दिवस 24

क्लिक करा

25

दिवस 25

क्लिक करा

26

दिवस 26

क्लिक करा

27

दिवस 27

क्लिक करा

28

दिवस 28

क्लिक करा

29

दिवस 29

क्लिक करा

30

दिवस 30

क्लिक करा

31

दिवस 31

क्लिक करा

32

दिवस 32

क्लिक करा

33

दिवस 33

क्लिक करा

34

दिवस 34

क्लिक करा

35

दिवस 35

क्लिक करा

36

दिवस 36

क्लिक करा

37

दिवस 37

क्लिक करा

38

दिवस 38

क्लिक करा

39

दिवस 39

क्लिक करा

40

दिवस 40

क्लिक करा

41

दिवस 41

क्लिक करा

42

दिवस 42

क्लिक करा

43

दिवस 43

क्लिक करा

44

दिवस 44

क्लिक करा

45

दिवस 45

क्लिक करा

46

दिवस 46

क्लिक करा

 

Popular